Ferfar #8369 · रामापूर
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 131/10
- Talathi
- Nayansing Nakulsing Gangurde
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : मा . तहसीलदारसो कडेगाव
आदेश क्रमांक : क्र.155/दुरुस्ती/एसआर/02/2026
आदेश दिनांक : 01/10/2026
मा . तहसीलदारसो कडेगाव यांच्याकडील आदेश क्र.155/दुरुस्ती/एसआर/02/2026 नुसार मौजे रामापूर तालुका कडेगाव येथील गट क्रमांक 131/10 क्षेत्र 0.0900 या जमिनी बाबत मा. अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचे कडील क्र.आरटीएस/दुसरे अपील क्र 81/2005 दिनांक 30/09/2006 चे निर्णयाची अंमलबजावणी करून गट नंबर 131/10 चे इतर हक्कात देणार व घेणार यांची नावे नोंद करून भोगवटादार सदरी सरकार नाव दाखल केले व इतर हक्कात वतन कायद्याविरुद्ध व्यवहार असा शेरा नमूद केला वरील प्रमाणे आदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.