सातबारा Watch

← रामापूर

Ferfar #8371 · रामापूर

कडेगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
11, 13, 4/12, 8
Talathi
Nayansing Nakulsing Gangurde
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संजीवनी नागरी सह.पत संस्था लि.भाळवणी शाखा रामापूर गहाणखत लिहुन देणार : अर्जुन शामराव यादव रा. रामापूर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2275-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11, 13, 4/12, 8 क्षेत्र 0.3169 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन शामराव यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.