सातबारा Watch

← रामापूर

Ferfar #8380 · रामापूर

कडेगाव, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
187/1, 264/2/1, 264/2/2/3, 266/3/4
Talathi
Nayansing Nakulsing Gangurde
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : रामापूर सर्व सेवा सह सोसा लि.रामापूर लिहुन घेणार : रघुनाथ शंकर माळी यांनी गट क्रमांक 187/1, 264/2/1, 264/2/2/3, 266/3/4 वर रामापूर सर्व सेवा सह सोसा लि.रामापूर चा रघुनाथ शंकर माळी यांचे नावे घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रामापूर सर्व सेवा सह सोसा लि.रामापूर यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.