सातबारा Watch

← वांगी

Ferfar #20612 · वांगी

कडेगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1616, 2270
Talathi
GAUSMAHAMAD BABASAHEB LANDGE
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.वांगी शाखा वांगी,ता.कडेगाव,जि.सांगली गहाणखत लिहुन देणार : अशोक भगवान शिंदे रा. वांगी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2099-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1616, 2270 क्षेत्र 0.0490 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक भगवान शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.