Ferfar #20637 · वांगी
कडेगाव, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 553/अ
- Talathi
- GAUSMAHAMAD BABASAHEB LANDGE
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आदेश क्रमांक क्र.हनो/वाटप/एसआर-२६/२०२६
आदेश दिनांक : 19/08/2026
.तहसीलदारसो कडेगांव यांचेकडील आदेश क्रमांक क्र.हनो/वाटप/एसआर-२६/२०२६ तहसीलदार कार्यालय कडेगांव दिनांक १९/०८/२०२६ प्रमाणे मौजे वांगी येथील गट नंबर ५५३/अ लागवडीयोग्य क्षेत्र १.०१ हे.आर. हे संपूर्ण क्षेत्र आपापसात सरस निरास मानाने वाटप करून घेतली असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे
वाटणीपत्राने लिहुन देणार :- १.काशिनाथ लाला कांबळे, २. बाळासो लाला कांबळे, ३. सुमन चंद्रकांत ठोंबरे, ४. संजय बजरंग कांबळे, ५. संगीता बजरंग कांबळे, ६. मायाक्का सुनील वाघमारे गट नंबर ५५३/अ लागवडीयोग्य क्षेत्र १.०१ हे.आर. पैकी संपूर्ण क्षेत्र वाटणीपत्र करण्यात आलेले असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे
वाटणीपत्र लिहून घेणार :- १. काशिनाथ लाला कांबळे (खाता क्रमांक 40942) यांचे हिस्स्याला आलेली मिळकत गट नंबर ५५३/अ लागवडीयोग्य क्षेत्र ०.४१०० हे.आर.चौ.मी
वाटणीपत्र पत्र लिहून घेणार :- २. बाळासो लाला कांबळे (खाता क्रमांक 40943) यांचे हिस्स्याला आलेली मिळकत गट नंबर ५५३/ अ लागवडीयोग्य क्षेत्र ०.२००० हे.आर.चौ.मी
वाटणीपत्र लिहून घेणार :- ३. सुमन चंद्रकांत ठोंबरे (खाता क्रमांक 40944) यांचे हिस्स्याला आलेली मिळकत गट नंबर ५५३/ अ लागवडीयोग्य क्षेत्र ०.२००० हे.आर.चौ.मी
वाटणीपत्र लिहून घेणार :- ४. संजय बजरंग कांबळे, संगिता बजरंग कांबळे, मायाक्का सुनिल वाघमारे (खाता क्रमांक 36683) यांचे हिस्स्याला आलेली मिळकत गट नंबर ५५३/ अ लागवडीयोग्य क्षेत्र ०.२००० हे.आर.चौ.मी
मा.तहसीलदारसो कडेगांव यांचे आदेशाप्रमाणे वाटणीपत्र नोंद केली आदेश फाईलीस दाखल असे.