सातबारा Watch

← मौजे डिग्रज

Ferfar #13704 · मौजे डिग्रज

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
471
Talathi
अभिजीत सर्जेराव पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/155/EQJ NO.47/2026 आदेश दिनांक : 31/07/2026 अपर तहसिलदार सांगली यांचे न्यायालयाता महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये मौजे डिग्रज येथील गट नं 471 चे 7/12 वरती फे.नं 2466 दि.12/12/1990 नुसार इतर हक्कामध्ये बिन कब्जा वारस म्हणून नोंद केलेप्रमाणे सुनिता प्रकाश बिरनाळे या नावाऐवजी त्यांचे आडनावात बदल करुन सुनिता प्रकाश निरवाणे अशी दुरुस्ती करणेत आली. आदेश फाईलीस दाखल असे.