सातबारा Watch

← मौजे डिग्रज

Ferfar #13716 · मौजे डिग्रज

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
635/अ
Talathi
अभिजीत सर्जेराव पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : विशेष वसुलि अधिकारी आदेश क्रमांक : 60/109 आदेश दिनांक : 28/09/2026 मौजे डिग्रज हद्दीतील गट क्र. 635/अ थकबाकीदार तुकाराम मारुती कदम येथील जमीनीवर विशेष वसुली अधिकारी, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली अन्वये जप्ती नोंद फेरफार नं 13096 अन्वये करण्यात आली होती. ाआता सदर कर्जाची रक्कम दिनांक 05/08/2026 रोजी पुर्णपणे अदा केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी यांचे आदेश जा.नं.एस.आर.ओ./जप्ती/सन-2025 दिनांक 28/09/2026 नुसार जप्ती आदेश रद्द करण्यात आला आहे.