Ferfar #13722 · मौजे डिग्रज
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 655
- Talathi
- अभिजीत सर्जेराव पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली शाखा विश्रामबाग सांगली
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश तातोबा माळी रा. मौजे डिग्रज यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9782-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 655 क्षेत्र 3.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश तातोबा माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.