सातबारा Watch

← कसबे डिग्रज

Ferfar #26482 · कसबे डिग्रज

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1529
Talathi
शिवाजी शंकर चव्हाण
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : अप्पर तहसीलदारसो सांगली आदेश क्रमांक : क्र.एस आर /१८ /२०२6 आदेश दिनांक : 19/08/2026 मा. अप्पर तहसीलदारसो सांगली यांचेकडील आदेश कमांक क्र.एस आर /१८ /२०२6 दिनांक १९/८/2026 नुसार कसबे डिग्रज तालुका मिरज जिल्हा सांगली येथील अर्जदार श्री. सुभाष आमाण्णा सायमोते यांचे जमीन गट नंबर १५२९ वरील इतर हक्कातील वारस - बि.क.वारस अलका जयपाल बंडगर, बाळाबाई बबन सायमोते व सुमन रघुनाथ वसगडे ( 6208) हा शेरा कमी करणेचा आदेश आलेने सदरचा शेरा कमी केला. आदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.