Ferfar #24653 · दुधगाव
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/05/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/दुसरे अपिल/467/2023
आदेश दिनांक : 24/02/2026
मा.अपर जिल्हाधिकारीसो यांचे कडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/दुसरे अपिल/467/2023
दिनांक 24/02/2026 मा.उपविभागीय अधिकारी मिरज यांनी त्यांच्याकडे क्र.आरटीएस/अपील/55/2022 मध्ये दिनांक 17/08/2023 रोजी चा दिलेला आदेश रद्द करण्यात येत आहे असा आदेश आले वरून नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे