सातबारा Watch

← दुधगाव

Ferfar #24815 · दुधगाव

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
535
Talathi
व्ही. ए. कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा व्यवस्थापक जिल्हा कार्यालय सांगली यांचेकडील जा.क्र.एस.एल.ए.एस.व्ही.एम/जि.व्य/सांगली/५४५/२०२६ दिनांक 09/09/2026 श्री. खेमाजी भरमा कांबळे यांच्या 7/12 वर गट नं 535 वर बोजा नोंद करणेबाबत पत्र आलेवरून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांचा कर्जदार सौ. अनिता राजाराम आवळे यांचे जामीनदार श्री. खेमाजी भरमा कांबळे यांचे हिस्सेवर र.रु 45000/- चा बोजा नोंद केला. कागदपत्र दप्तरी दाखल असे.