Ferfar #24828 · दुधगाव
मिरज, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1835/1
- Talathi
- व्ही. ए. कांबळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन)
आदेश क्रमांक : क्र.पुनर्व/मं.अ.2/सं.दु./एस आर/14/2026
आदेश दिनांक : 11/09/2026
मा.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सांगली यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/मं.अ.2/सं.दु./एस आर/14/2026 दिनांक 11/09/2026, वारणा धरण प्रकल्पबाधित खातेदार राजाराम कृष्णा गवळी म.वा. भागुबाई राजाराम गवळी यांचे वारणा धरण प्रकल्प बुडीत गाव - टाकळे चे संकलन रजिस्टर अ.नंबर.4 संकलन रजिस्टर नंबर 4 येथे अर्जदार यांचे वडील राजाराम कृष्णा गवळी म.वा. भागुबाई राजाराम गवळी यांचे दुधगाव येथील गट नं 1835/1/1 मधील 0.02 आर जादा वाटप झालेले 0.02 आर क्षेत्र कमी करून जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे नावे समाविष्ट करणेत यावे असा आदेश आले वरून नोंद केली.
आदेश दप्तरी दाखल असे.