Ferfar #17104 · समडोळी
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 996
- Talathi
- स्वप्निल उत्तमराव शिंदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शांतीसागर को - ऑप क्रेडीट सोसा लि समडोळी शाखा समडोळी
गहाणखत लिहुन देणार : तात्यासो भुजगोंडा पाटील रा. समडोळी यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8774-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 996 क्षेत्र 1.1750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तात्यासो भुजगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.