सातबारा Watch

← समडोळी

Ferfar #17124 · समडोळी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
416
Talathi
स्वप्निल उत्तमराव शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 सागर शामराव गवंडी रा. समडोळी यांचे गट नंबर 416 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी वारणा ग्रा.बि.शेती सह.पत.म.समडोळी यांनी अर्ज,आदेश प्रत व त्यांचे कडील पत्र क्रमांक 26 एस आर ओ/जप्ती स 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.