Ferfar #17125 · समडोळी
मिरज, सांगली · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 207/क
- Talathi
- स्वप्निल उत्तमराव शिंदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
अधिकारी : मा. अपर जिल्हाधिकारीसो,जिल्हाधीकारी कार्यालय सांगली
आदेश क्रमांक : क्र पुनर्व /मं.अ. २ /एस आर -३५२/२०२६
आदेश दिनांक : २१/९/२०२६
मा. अपर जिल्हाधिकारीसो,जिल्हाधीकारी कार्यालय सांगली यांचेकडील आदेश क्र पुनर्व /मं.अ. २ /एस आर -३५२/२०२६
आदेश दिनांक : २१/९/२०२६ अन्वये वारणा धरण प्रकल्पग्रस्त कोंडीबा बाळू सावंत - पाटील यांना मौजे समडोळी येथील गट नं २०७/क पैकी क्षेत्र ०.०६ हे आर हे आदेशातील १ ते ९ अटीस अधीन राहून भोगावटदार वर्ग १ म्हणून वाटप करणेत आले. आदेशावरून नोंद केली .आदेश फायलीस दाखल .