Ferfar #17128 · समडोळी
मिरज, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 232
- Talathi
- स्वप्निल उत्तमराव शिंदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. हनो/85वाटप /एस आर/12/2026
आदेश दिनांक : 23/10/2026
मा.अप्पर तहसिलदार सांगली यांचे कडील आदेश क्र.हनो/85 वाटप/एसआर/12/2026 अन्वये गट न.232 मधील आनंदा शंकर जाधव,छाया धनचंद्र पाटील, क्षेत्र 0.5667 हे.आर ,आकार 5.21 रु. पै.चे आदेशातील 1 ते 4 अटीस अधीन राहून वाटप खालील प्रमाणे करणेत आले.
1)आनंदा शंकर जाधव,छाया धनचंद्र पाटील,क्षेत्र 0.4267 हे.आर,आकार 3.92 रु.पै.
2)शामराव शंकर जाधव,क्षेत्र 0.14 हे.आर,आकार 1.29 रु.पै.
आदेशावरून नोंद केली.आदेश फायलीस दाखल.