Ferfar #9645 · हरीपूर
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-01
- Objection until
- 2026-09-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/2
- Talathi
- वैशाली तातोबा खवळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/09/2026
लिहून घेणार : दि मिरज अर्बन को-ऑप बँक लि मिरज
लिहून देणार : वसंत गोपाळ पाच्छापूरकर रा. हरीपूर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 4776 दिनांक 18/11/2000 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि मिरज अर्बन को-ऑप बँक लि मिरज यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 18/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.