सातबारा Watch

← अंकली

Ferfar #4395 · अंकली

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
108, 109, 347, 347/अ/1
Talathi
अभयकुमार नाभिराज उपाध्ये
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : नेमिनाथ नागरी सहकारी पत संस्था मर्यादित नेमिनाथनगर सांगली शाखा अंकली लिहुन घेणार : वसंत नरसाप्पा मगदूम यांनी सर्व्हे क्रमांक 108 वर फेरफार क्रमांक 3669 ने घेतलेला बोजा प्रमाणे वसंत नरसाप्पा मगदूम यानी नेमीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नेमीनाथनगर,सांगली शाखा-अंकली यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. सर्व्हे क्रमांक 109 वर फेरफार क्रमांक 3054 ने घेतलेला बोजा वसंत - चे. नेमीनाथ नागरी सह. पत.शाखा अंकली ररु. 1000000 सर्व्हे क्रमांक 347 वर फेरफार क्रमांक 3054 ने घेतलेला बोजा वसंत - चे. नेमीनाथ नागरी सह. पत.शाखा अंकली ररु. 1000000 सर्व्हे क्रमांक 347/अ/1 वर फेरफार क्रमांक 4043 ने घेतलेला बोजा वसंत-इकरार पत्र रु.100000/-ता.26/05/99(1190) वसंत-चे नेमीनाथ नागरी सह.पतसंस्था अंकली र.रु.1000000/-(3054) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह निबंधक मिरज क्र-3 यांचेकडील तारणगहाणखताचे रजिस्टर रिकनव्हेन्सपत्र दस्तऐवज क्रमांक 6067/2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.