सातबारा Watch

← इनाम धामणी

Ferfar #7883 · इनाम धामणी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
अभयकुमार नाभिराज उपाध्ये
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास म.मर्या., सांगली राजवाडा परिसर,जुने जिल्हाधिकारी कार्यालय सांगली लिहुन देणार : विद्याधर बाळासो पाटील रा. इनाम धामणी गट नंबर/ सर्वे नंबर 195 यांनी मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, सांगली राजवाडा परिसर,जुने जिल्हाधिकारी कार्यालय,तळमजला सांगली यांचेकडील जाक/मौआमं/सांगली/2026/वर्दी रिपोर्ट/298 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 356100/- कर्ज घेऊन इनाम धामणी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 195 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विद्याधर बाळासो पाटील , यांनी अर्ज,आर्थिक विकास महामंडळ मर्या.सांगली यांचे जिल्हा व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जाक/मौआमं/सांगली/2026/वर्दी रिपोर्ट/298 दिनांक 05/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 356100/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.