Ferfar #29290 · नांद्रे
मिरज, सांगली · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 730
- Talathi
- सचिन महादेव कुंभार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस
श्री राजकुमार बाबुराव सुतार यांनी अर्ज दिला कि कसबे नांद्रे येथील खातेदार रामचंद्र बाबुराव सुतार हे दि 19/07/2023 रोजी अविवाहित मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे :-
(1) राजकुमार बाबुराव सुतार : नाते : भाऊ , वय 63
(2) बबुताई उर्फ बबिता दिलिप सुतार : नाते : बहिण , वय 55
मयतास वरील वारसा शिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, म्रूत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून वारसांची नावे 7/12 सदरी दाखल केली.