सातबारा Watch

← नांद्रे

Ferfar #29310 · नांद्रे

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
454
Talathi
सचिन महादेव कुंभार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : मा अप्पर तहसीलदार सांगली आदेश क्रमांक : क्र. हनो/एस आर/19/2026 आदेश दिनांक : 17/06/2026 मा अप्पर तहसीलदार सांगली यांचेकडील आदेश . हनो/एस आर/19/2026 दि 17/06/2026 अन्वये गट नं 454 चे 7/12 मधील इतर हक्कात फेरफार नं 1365 दि 13/08/1977 नुसार इतर वारस म्हणून दाखल असलेली 1) पत्नी साऊबाई पायगोंडा बिरनाळे 2) मुलगी कमल श्रीपाल किणीकर 3) मुलगी जयवंती नेमिशा मगदूम 4) मुलगी चंपाबाई पायगोंडा बिरनाळे 5) मुलगी विमल श्रीधर चौगुले 6) मुलगी छबू बबनराव इंगलजे यांची नावे इतर हक्कामधून कब्जेदार सदरी सामाईक खाते करून 7/12 सदरी दाखल केली. मा अप्पर तहसीलदार सांगली यांचेकडील आदेश फाईलीस दाखल