Ferfar #29323 · नांद्रे
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : मा अप्पर जिल्हाधिकारी सांगली
आदेश क्रमांक : क्र आरटीएस/दुसरे अपील/539/2025
आदेश दिनांक : 24/06/2026
मा अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील आदेश क्र आरटीएस/दुसरे अपील/539/2025 दि 24/06/2026 अन्वये गट नं 535,536,540 व 547 चे 7/12 मधील इतर हक्कात इतर वारस म्हणून दाखल असलेली 1) रुक्मिणी बापू पाटील 2) सुंदराबाई बापू पाटील (माणगावे यांची नावे इतर हक्कामधून कब्जेदार सदरी सामाईक खाते करून 7/12 सदरी दाखल केली. मा अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील आदेश फाईलीस दाखल