Ferfar #29369 · नांद्रे
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : मा अप्पर तहसीलदार सांगली
आदेश क्रमांक : क्र हनो/एस आर- 29/2026
आदेश दिनांक : 24/09/2026
मा अप्पर तहसीलदार सांगली यांचेकडील आदेश क्र हनो/एस आर- 29/2026 दि 24/09/2026 अन्वये गट नं 234,197,375 व 157 चे 7/12 मधील इतर हक्कात इतर वारस म्हणून दाखल असलेली 1) सुशीला बाबुराव चौगुले 2) वत्सला भूपाल चौगुले 3) रत्नाबाई मलगोंडा पाटील यांची नावे इतर हक्कामधून कब्जेदार सदरी सामाईक खाते करून 7/12 सदरी दाखल केली. मा अप्पर तहसीलदार सांगली यांचेकडील आदेश फाईलीस दाखल.