Ferfar #1105 · वाजेगांव
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/57
- Talathi
- अपर्णा बाळासो सुतार
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी, (सी. एफ. ए.) सह संस्था, अभ्युदय पतनिर्माण सह संस्था सांगली
आदेश क्रमांक : 804/2005
आदेश दिनांक : 13/07/2007
मा विशेष वसुली व विक्री अधिकारी, (सी. एफ. ए.) सह संस्था, अभ्युदय पतनिर्माण सह संस्था सांगली यांचेकडील आदेश निर्णय निवडा 804/2005 दि 13/07/2007 परिशिष्ट आदेशा अन्वये कर्जदार श्रीमती विमल गुलाबराव मोहिते, विजय गुलाबराव मोहिते व श्री धनंजय गुलाबराव मोहिते यांची अभ्युदय पतनिर्माण सह संस्था सांगली यांचे थकबाकी पोटी यांच्या मालकीच्या असणाऱ्या वाजेगाव येथील गट नं 86/57 यामधील त्यांचे असणारे हिस्सेवरती महाराष्ट्र सह संस्था नियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 (10) अन्वये रक्कम रु 1,05,600/- चा जप्ती आदेश नोंद केला आदेश फायलीस दाखल असे.