Ferfar #10063 · बामणोली
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-07
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/7/ब
- Talathi
- प्रमोद प्रल्हाद कुंभार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : खरेदी
गणपती ज्ञानू कांबळे यांनी रशीद हुसेन शेख , रस्तूम गणी शेख, रफीक गणी शेख, जैतुनबी मर्द गणी शेख व बाबासो हुसेन शेख यांना सह. दु. नि. मिरज क्र.1 सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्र.1465 दि. 09/03/2000 रोजी रक्कम रु.60000 देऊन स. न. 23/8 चा चालू 23/7/ब मधील 232.34 चौ. मी. क्षेत्र खरेदी घेतले. नंतर रामबहादूर असरफी मुखिया व रामबृज असरफी मुखिया यांनी गणपती ज्ञानू कांबळे यांना सह. दू. नि. मिरज 3(कुपवाड) यांचेकडील खरेदी दस्त क्र. 1339 दि. 21/05/2007 रोजी रक्कम रु. 80000 देऊन स. न. 23/8 चा चालू 23/7/ब मधील 232.34 चौ. मी. क्षेत्र खरेदी घेतले. सबब रशीद हुसेन शेख , रस्तूम गणी शेख, रफीक गणी शेख, जैतुनबी मर्द गणी शेख व बाबासो हुसेन शेख यांचे हिस्सेतील 232.34 चौ. मी. क्षेत्र कमी करून रामबहादूर असरफी मुखिया व रामबृज असरफी मुखिया यांचे नावे दाखल केले. कागदपत्रे फायलीस दाखल.
महसूल व वनविभाग यांचेकडील दि. 03/11/2025 रोजीचा अध्यादेश व शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF(DESK LI) Comp.no.1333447) दि. 4/11/2025 रोजीची पत्रातील SOP नुसार नोंद घेणेत आली. कागदपत्रे फायलीस दाखल.