सातबारा Watch

← बामणोली

Ferfar #10106 · बामणोली

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
12/3/अ
Talathi
प्रमोद प्रल्हाद कुंभार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा कुपवाड लिहून घेणार : मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - दिपक सिध्दाप्पा व्हणसुरे ,मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - वर्धमान बाळासो कोथळे यांनी सर्व्हे क्रमांक : 12/3/अ तपशिल : प्रमाणे मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - दिपक सिध्दाप्पा व्हणसुरे ,मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - वर्धमान बाळासो कोथळे यानी दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा कुपवाड तर्फे शाखाधीकारी बाहुबली आण्णासो पाटील यांच्या कडुन रक्कम रुपये 6500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7989 दिनांक 30/03/2021 रोजी दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि.आष्टा शाखा कुपवाड चा मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - दिपक सिध्दाप्पा व्हणसुरे यांच्या नावे र.रु.4500000/- कर्ज. - 8046 प्रमाणे मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - दिपक सिध्दाप्पा व्हणसुरे ,मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - वर्धमान बाळासो कोथळे यानी कर्ज देणार - दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा कुपवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8528 दिनांक 30/03/2021 रोजी दि आष्टा पीपल्स ऑप बँक लिआष्टा चा मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - दिपक सिध्दाप्पा व्हणसुरे यांच्या नावे र.रु.4500000/- कर्ज. - 8850 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा कुपवाड यांचेकडील पत्र क्र. 32/240/2026 दि. 24/09/2026 अन्वये सह. दु. नि. मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र. 5478 दि. 26/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.