सातबारा Watch

← बामणोली

Ferfar #10111 · बामणोली

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
24/3/20
Talathi
प्रमोद प्रल्हाद कुंभार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब बिरनाळे सहकारी बँक लि. दुधगांव. शाखा लक्ष्मीनगर, सांगली, तर्फे शाखाधिकारी- प्रिया सुदर्शन पाटील (लिहुन घेणार) गहाणखत लिहुन देणार : शौकत अमीरसाब मुजावर रा. बामणोली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9598-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 965000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/3/20 क्षेत्र 1.5050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शौकत अमीरसाब मुजावर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 965000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.