Ferfar #10117 · बामणोली
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/4/पै/17
- Talathi
- प्रमोद प्रल्हाद कुंभार
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : मिरज तालुका नागरी/ग्रामीण सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सांगली
लिहून घेणार : गणपती विरभद्राप्पा शिलावंत
सर्व्हे क्रमांक : 25/4/पै/17 तपशिल : मिरज तालुका ना.ग्रा.सह पतसंस्था यांचा जप्ती आदेश - 5990
विषेश वसुली अधिकारी मिरज तालुका नागरी/ग्रामीण सहकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कडील परिशिष्ट 18 जप्ती आदेश अन्वये दाखल जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसूली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107(10) अन्वये जप्ती बोजा रद्द आदेश जा.क्र 107/एसआरओ/श्री स्वामी समर्थ नापत/जप्ती बोजा नोंद कमी करणे/सन 2025 विशेष वसूली व विक्री अधिकारी, मिरज तालुका पतसंस्था फेडरेशन मर्या. सांगली दि. 31/12/2025 अनुसार युनूस मेहबूब मुजावर यांचे जामीनदार गणपती विरभद्राप्पा शिलवंत यांचे स. न. 25/4/पै/17 वरील इतर हक्कातील जप्ती बोजा कमी करनेत आला. कागदपत्रे फायलीस दाखल.