Ferfar #15946 · सोनी
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 723
- Talathi
- विराज विजय वाघमारे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
प्रतिज्ञापत्र बोजा
लिहुन घेणार : सूर्योदय ग्रा बि शे सह पत मर्या , कवठेपिरान
लिहुन देणार : पद्माकर किसन उर्फ कृष्णा पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 723 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2575 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पद्माकर किसन पाटील , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 136/2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन व सह दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडे दि 14/10/2026 अ क्र 100/26 पान नं 409 टे 410 वर पुस्तक क्र 1 वर फाइल केले वरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.