सातबारा Watch

← सोनी

Ferfar #15949 · सोनी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
740, 878
Talathi
विराज विजय वाघमारे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , सोनी लिहुन देणार : विश्वजीत दिनकर पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 740, 878 यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील अतिरिक्त पुस्तकांचा भाग ७ मध्ये खंड क्र १८२/२६ पृष्ठ क्र 84 ते 89 या ५2 /२६ क्रमांकावर नोंदवलेची प्रत दिलेवरून दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वजीत दिनकर पाटील , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक adv/103/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.