Ferfar #12804 · भोसे
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : वसुली अधिकारी ,वीराचार्य बाबासाहेब कूचनूरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
लिहून घेणार : अनिल बाळासो चौगुले
यांनी सर्व्हे क्रमांक : 685 तपशिल : जमीन जप्त हस्तातारण मनाई बाळू यांचा हिस्सा. - 5539
सर्व्हे क्रमांक : 754 तपशिल : जमिन जप्त हस्तांतरणास मनाई - 5539
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्र.39/26/27 दि.25/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जमीन हस्तातरणास् मनाई हा शेरा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.