सातबारा Watch

← मानमोडी

Ferfar #1795 · मानमोडी

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
167, 21
Talathi
शुभांगी यशवंत पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 सांगली येथील मे .सिव्हील जज सिनियर डिव्हिजन यांचेकडील तडजोड हुकुमनामा नियमित दिवाणी दावा नं 164/2025 नुसार मौजे मानमोडी येथील गट नंबर 21 व 167 मधील दाव्यातील वादी अलका पांडुरंग पवार व गिरीष पांडुरंग पवार व प्रतिवादी बबन मारुती पवार व अरुण मारुती पवार यांचेमध्ये आपापसात तडजोड होऊन सदर मिळकत मधील वाटणीस येणारी मिळकत खालील प्रमाणे गट नंबर 21 मध्ये वाटणीस येणारे क्षेत्र - 1)बबन मारुती पवार क्षेत्र 0.2633 हे.आर 2)अरुण मारुती पवार क्षेत्र 0.2834 हे.आर 3)अलका पांडुरंग पवार व गिरीष पांडुरंग पवार क्षेत्र 0.2733 हे.आर गट नंबर 167 मध्ये वाटणीस येणारे क्षेत्र - 1)बबन मारुती पवार क्षेत्र 0.1922 हे.आर 2)अरुण मारुती पवार क्षेत्र 0.1922हे.आर 3)अलका पांडुरंग पवार व गिरीष पांडुरंग पवार क्षेत्र 0.1922 हे.आर सदर नोंद मे .सिव्हील जज सिनियर डिव्हिजन यांचेकडील तडजोड हुकुमनामा नियमित दिवाणी दावा नं 164/2025 नुसार केली आदेश व अर्ज फा.दा.