Ferfar #27536 · कवलापुर
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : खरेदी
फेरफाराचा दिनांक : 24/05/2025
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/05/2025
लिहून देणार :-
यशवंत विठ्ठल हाक्के, भिमराव विठ्ठल हाक्के, शामराव विठ्ठल हाक्के, दत्तात्रय विठ्ठल हाक्के यांचे मालकीचे
गट नं 772/अ याचे एकुण क्षेत्र 0.43 हे/आर आकार 3.62 पैसे ची जमीन यापैकी देणार यांचा असलेला सामाईकातील आठ आणे चा हिस्सा संपुर्ण क्षेत्र
गट नं 772/ब याचे एकुण क्षेत्र 0.50 हे/आर आकार 4.06 पैसे ची जमीन यापैकी देणार यांचा असलेला सामाईकातील आठ आणे चा हिस्सा संपुर्ण क्षेत्र
लिहून घेणार:-
बबन भिमराव हाक्के
यांना दुय्यम निंबधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 614 वर्ष 2005 दिनांक 07/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.