Ferfar #28570 · कवलापुर
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2399
- Talathi
- सोनवणे कल्याण दशरथ
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदिअरिहंत अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि. सांगली शाखा कुपवाड तर्फे विरचंद्र सुभाष वळवडे
गहाणखत लिहुन देणार : अनिल देवदान मोहिते रा. कवलापुर यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5996-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2399 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल देवदान मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.