Ferfar #28571 · कवलापुर
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2382
- Talathi
- सोनवणे कल्याण दशरथ
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खरेदी -
लिहुन देणार:- शंकर दादू मांग ए.कु.मँ
यांचे मौजे-कवलापूर ता.मिरज येथील गट/सर्व्हे क्रमांक 2382, मधील क्षेत्र 0.0099 हे.आर.चौ.मी क्षेत्र ( सदरचे क्षेत्र हे दस्त नं.753/1994 दि.08-02-1994 मध्ये नमूद आणेवारी 1 आणे 7 पै नुसार आहे ) पैकी सामाईकातील अविभक्त संपूर्ण हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.0099 हे.आर.चौ.मी क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार : खंडू दादू मोहिते यांना दुय्यम निंबधक मिरज 1, जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 753/1994 दि.08-02-1994 प्रमाणे खरेदी दिलेली आहे. सदर खरेदी साठी नगररचना विभाग सांगली यांचेकडील झोन दाखला जा.क्र.:-झोन दाखला/ससंसां/3853 दि.01-07-2026 सोबत जोडलेला आहे. सबब महाराष्ट्र शासनाचे दि.4/11/2025 चे नवीन शासन निर्णया नुसार खरेदी देणार यांचे नाव कमी करून खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेस नोंद ता.म.