सातबारा Watch

← कानडवाडी

Ferfar #3669 · कानडवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
32/ब/8
Talathi
शुभांगी यशवंत पाटील
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.विद्यमान चेअरमनसो, दि.विटा मर्चटस को.ऑपरेटिव्ह बँक लि.विटा शाखा कुपवाड ता.मिरज जि.सांगली चे शाखाधिकारी श्री अविनाश बापूसो देसाई गहाणखत लिहुन देणार : प्रदिप भरमु कोरे रा. कानडवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5733-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/ब/8 क्षेत्र 1.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप भरमु कोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.