सातबारा Watch

← तानंग

Ferfar #11464 · तानंग

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
SUDHAKAR KRISHNA KUNAKE
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बापुसाहेब येसुगडे संग्राम प्रा.बि.शेती सह पतसंस्था, मर्या पलूस शाखा सांगली लिहुन देणार :कर्जदार- स्वप्नील पंडीत जाधव सहकर्जदार - मालन पंडीत जाधव रा. यांनी बापुसाहेब येसुगडे संग्राम प्रा.बि.शेती सह पतसंस्था, मर्या पलूस शाखा सांगली याच्या इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 0.01 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.