Ferfar #11470 · तानंग
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/1/ब
- Talathi
- SUDHAKAR KRISHNA KUNAKE
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुंबई शाखा सांगली तर्फे अधिकृत इसम सुशांत बाळू शिवणे
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र भाऊसाहेब पाडळे ,विमल भाऊसो पाडळे ,संजय भाऊसो पाडळे रा. तानंग यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 6170-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/ब क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र भाऊसाहेब पाडळे ,विमल भाऊसो पाडळे ,संजय भाऊसो पाडळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
साक्षी राजेंद्र पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,
सुनिता राजेंद्र पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,
अश्विनी विजय पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,
सुप्रिया संजय पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,
अर्चना संजय पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,
शुभम राजेंद्र पाडळे मान्यता देणार (खाता क्रमांक :- 586) ,