सातबारा Watch

← सिध्देवाडी

Ferfar #3570 · सिध्देवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
811
Talathi
मिनाक्षी मोहन शिंदे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 हिब्बानामा (तोंडी बक्षीसाचा लेख) हिब्बानामा लिहून घेणार :- आयेशा मुजीर जांभळीकर यांसी मौजे सिद्धेवाडी येथील जमीन गट नंबर 811 याचे एकूण क्षेत्र 5 हे.60 आर पो.ख.0.22 आर आकार 4रु 37 पै.या पैकी देणारे यांचे खाते क्रमांक 974 मधील खातेदार जहांगीर आब्बास जांभळीकर यांचे सामाईक हिस्से मधील जमीन क्षेत्र 73.34 हे.आर आकार 0.57 पै मधील त्यांचे हिस्सेची 1/2 जमीन हिब्बानामा लिहून देणार यांनी दोन पंचासमक्ष मुस्लीम कायद्या प्रमाणे दि.21/5/2026 रोजी दिलेने नोटरी हिब्बानामा क्रमांक 9055 दि.21/5/2026 रोजीच्या हिब्बानामा व प्रतिज्ञालेख अर्ज या वरून नोंद केली असे.