Ferfar #31622 · मालगाव
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1147
- Talathi
- Sanjay Shivaji Kore
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विश्वास नागरी सहकारी पत संस्था मर्या मिरज
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र सहदेव माळी रा. मालगाव यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5841-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1147 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र सहदेव माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.