सातबारा Watch

← गुंडेवाडी

Ferfar #5212 · गुंडेवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
456
Talathi
संजय बाबासाहेब खरात
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र.एस.14/216816/अ.क्र.458/ल.6 आदेश दिनांक : 15/12/1992 लक्ष्मी मुक्ती योजनेतून आनंदराव शामराव कटारे यांनी दिले अर्जानुसार मौजे गुंडेवाडी येथील खातेदार आनंदराव शामराव कटारे यांचे नावे जमीन ग.न.456 हा असून सह हिस्सेदार म्हणून महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्र.एस.14/216816/अ.क्र.458/ल.6 दि.15/12/1992 च्या परिपत्रकाप्रमाणे सौ. संगीता आनंदराव कटारे यांची सह हिस्सेदार म्हणून नाव दाखल असे.अर्ज, प्रतिज्ञापत्र दिले वरून नोंद केली असे.