सातबारा Watch

← खंडेराजुरी

Ferfar #13712 · खंडेराजुरी

मिरज, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
482
Talathi
सचिनकुमार रघुनाथ पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 बाजूस दाखल जमीन मिळकती मधील खातेदार नामदेव सखाराम बाबर व दादासो सखाराम बाबर यांनी श्री ब्रम्हनाथ सर्व सेवा सहकारी सोसायटी खंडेराजुरी यांचे कडून फेरफार क्रमांक 47 66 व दादासो सखाराम बाबर यांनी फेरफार क्रमांक 55 54 वर्दी रिपोर्ट कर्ज घेतल्याने कब्जेदार सदरी ब्रम्हनाथ सोसायटी व इतर हक्कात खातेदारांचे नाव दाखल झाले होते. परंतु सदर रक्कम परतफेड केल्याने कब्जेदार सदरी सोसायटीचे नाव कमी करून खातेदारांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे. फेरफार व अर्ज सोस्याती पत्र फायलीस दाखल असे