सातबारा Watch

← खंडेराजुरी

Ferfar #13731 · खंडेराजुरी

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
750/ब/1
Talathi
सचिनकुमार रघुनाथ पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026/ अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासनाच्या क्र. एस -14/2161816/पू. क्र. 458/ल6 आदेश दिनांक : 08/09/1992 लक्ष्मी मुक्ती योजना- बाजूस दाखल केलेली जमिनीचे खातेदार श्री सुरेश बापुसो पाटील यांनी प्रस्तुत जमिनीस सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी सौ. संध्या सुरेश पाटील यांचे नाव वरील आदेशाने नोंद करण्यात यावी म्हणून दिनांक16/0०९/२०२६ रोजी अ/र्ज दाखल केला आहे. सदर जमिनीस सातबाराचे कब्जेदार सदरी सौ.संध्या सुरेश पाटील यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल केले असे. वर्दी अर्ज,प्रतिज्ञापत्र,आदेश फायलीस दाखल असे.