Ferfar #3018 · कदमवाडी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा
महादेव राजाराम कोरे यांचे कदमवाडी येथील गट नं. 95/1/2,268,301 सदर गटावरती विशेष वसुली अधिकारी स्वा.से.कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑप.बँक लि. कुरुंदवाड यांचेकडील जा.क्र. 2020/2026 दि. 13/02/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला क्र.नं.101/223/2025 दिनांक 02/09/2025 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु.7,24,203/- इतक्या रकमेची परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी स्वा.से.कै.श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को.ऑप.बँक लि. कुरुंदवाड यांचेकडील यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – महादेव राजाराम कोरे यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात र.रु. 7,24,203/- च्या जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.