सातबारा Watch

← बेळंकी

Ferfar #11473 · बेळंकी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
915
Talathi
सचिन सुधाकर कणसे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सांगली अर्बन को-ऑप बँक सांगली लि.शाखाधिकारी भालचंद्र गोपाळ बक्षी शाखा मिरज लिहून घेणार : कमल काकासाहेब इंगवले गट नंबर/ सर्वे नंबर 915 वरील सांगली अर्बन को-ऑप बँक सांगली लि. यांचेकडून दिनांक 14/08/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 11000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक /यांचेकडील स न ग दस्त क्र.2674 /2021 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.