Ferfar #11475 · बेळंकी
मिरज, सांगली · JSON
- Type
- जप्ती बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 699/2
- Talathi
- सचिन सुधाकर कणसे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा
1)श्रीमंत लक्ष्मण शिरदवाडे 2)अनिता हणमंत शिरदवाडे 3)हणमंत लक्ष्मण शिरदवाडे 4)भारत कृष्णा मनोकर 5)परशुराम रामु शिरदवाडे 6)संदीप शिवाजी शिरदवाडे यांचे बेळंकी येथील गट नं. 699/2 सदर गटावरती विशेष वसुली अधिकारी नांदणी सह.बँक लि.नांदणी ता.शिरोळ जि.कोल्हापूर यांचेकडील जा.क्र.417/RO/जप्ती आदेश/सन-2026-2027 दि. 11/08/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला क्र.नं.101/1771/25-26 दिनांक 18/09/2025 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु.2042741.72/-/-+हुकुमनाम्याप्रमाणे होणारे व्याज+खर्च इतक्या रकमेची परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी नांदणी सह.बँक लि.नांदणी ता.शिरोळ जि.कोल्हापूर यांचेकडील यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – संदीप शिवाजी शिरदवाडे यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात र.रु. 264653/- च्या जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.