Ferfar #11476 · बेळंकी
मिरज, सांगली · JSON
- Type
- जप्ती बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 843
- Talathi
- सचिन सुधाकर कणसे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा
मल्लीकार्जुन सुरेश पाटील यांचे बेळंकी येथील गट नं. 843 सदर गटावरती विशेष वसुली अधिकारी श्री महालक्ष्मी नागरी सह.पतसंस्था लि.देशिंग ता.कवठेमहांकाळ जि. सांगली यांचेकडील जा.क्र. एस.आर.ओ./26/2026 दि. 05/08/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला क्र.नं.288/25-26 दिनांक 26/08/2025 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु.264653/- इतक्या रकमेची परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी श्री महालक्ष्मी नागरी सह.पतसंस्था लि.देशिंग ता.कवठेमहांकाळ जि. सांगली यांचेकडील यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – राहुल चंद्रशेखर कुलकर्णी यांचे जामीनदार - मल्लीकार्जुन सुरेश पाटील यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात र.रु. 264653/- च्या जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.