सातबारा Watch

← बेळंकी

Ferfar #11483 · बेळंकी

मिरज, सांगली · JSON

Type
आदेशाने पुनर्वसन शेरा कमी
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
796
Talathi
सचिन सुधाकर कणसे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:- आदेशाने पुनर्वसन शेरा कमी मा. तहसिलदारसो मिरज यांचेकडील पत्र क्र.जमीन कावि/1005/2026 दिनांक 15/10/2026 चे पत्राप्रमाणे तसेच मा.अपर जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील पत्र क्र.पुनर्वसन/आरआर-2/1/33/26 दिनांक 26/02/2026 रोजीच्या पत्राअन्वये बेळंकी येथील गट नं.796 वरील इतर अधिकारातील पुनर्वसनासाठी राखीव असे शेरे कमी करण्यासंदर्भात पत्र मिळालेने 7/12 वरील फे.नं. 10890 ने दाखल असलेला अतिरिक्त राखीव क्षेत्र 1 हेक्टर, 2 हेक्टर 81 आर संपादनासाठी स्लॅब पात्र हा शेरा कमी केला. पत्रावरुन नोंद केली. पत्र फायलीस दाखल असे.