Ferfar #10274 · सलगरे
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 552
- Talathi
- VIJAYA SURESH KAGUDE
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
लिहून घेणार : सत्याप्पा बाळू चौगुले सह कर्जदार निगाप्पा बाळू चौगुले रा सलगरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 552 तपशिल : सत्याप्पा बाळू चौगुले निंगाप्पा बाळू चौगुले यांच्या हिस्सेवर कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह पत संस्था मर्या सांगली शा सलगरे यांच्या कडून र रु 1600000/- दि 29/3/2022 रोजी बोजा दाखल असे - 8361
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांचेकडील रिक्न्व्हेन्सडीड रजिस्टर दस्त क्र 3134/2026 दि.24/9/2026 व पत्र जावक क्र. 27/2026/27 दि.6/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.