सातबारा Watch

← सलगरे

Ferfar #10284 · सलगरे

मिरज, सांगली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
347, 581, 596
Talathi
VIJAYA SURESH KAGUDE
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नारायण खंडू पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नारायण खंडू हसबे पाटील ऐवजी नारायण खंडू पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मिरज यांच्याकडील आदेश क्रमांक क्रहनो/राजपत्र/एसआर/.87/2025 दि. 30/09/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/06/1997 मधील नोंदणी क्र.पी- ३१५८ अन्वये नारायण खंडू हसबे पाटील ऐवजी नारायण खंडू पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .